Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांच्या नावे राज्य सरकार योजना लागू करणार, उद्याच्या बैठकीत मंजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

शरद पवारांच्या नावे राज्य सरकार योजना लागू करणार, उद्याच्या बैठकीत मंजुरी

Surajya Digital
Last updated: 2020/12/08 at 10:19 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ या नावाने राज्य सरकार नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शरद पवार हे राज्यासह देशातील राजकारणातील महत्वाचे प्रस्त आहे. कृषी, रोजगार अशा विविध क्षेत्रातील त्यांचा अभ्यास दांडगा आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी सरकारने योजनेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलाय.  केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही नवी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #शरदपवारांच्या #नावेराज्य #सरकारयोजना #लागू #करणार #उद्याच्या #बैठकीत #मंजुरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची निवड
Next Article महाराष्ट्रात भाजपची धडधड वाढली; रासप साथ सोडणार, घेतली पवारांची भेट

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?