Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Surajya Digital
Last updated: 2020/12/10 at 7:45 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोल्हापूर :  मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे त्याला आमचा पाठिंबाच आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाऐवजी स्वतंत्र आरक्षण द्यायला हवे. मात्र आरक्षणासाठी आर्थिक निकष लावणे चुकीचे आहे. देशातील जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे अत्यंत महत्त्वाचे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरक्षण हे आर्थिक निकषावर नको, जातीच्या आधारावरच हवे. जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी २०२१ ची जनगणना जातनिहाय व्हावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडे करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. तसेच नवीन कृषी कायदे रद्द होणार नाहीत मात्र त्यात काही बदल होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यासाठी तयारी आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करायला हवी आणि तसे झाले तरच यातून मार्ग निघणार आहे, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #जातीव्यवस्था #संपवा #आरक्षण #सोडायला #तयार #केंद्रीयराज्यमंत्री #रामदासआठवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! रिटायरमेंट फंडमध्ये सरकारचे योगदान
Next Article सोमवती अमावस्या यात्रा रद्द, जेजुरीत तीन दिवस प्रवेशबंदी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?