Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नीता अंबानी आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा

Surajya Digital
Last updated: 2020/12/10 at 9:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याला पुत्ररत्न झालं आहे.

आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता हिने आज सकाळी 11 वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आकाश आणि श्लोका यांचं 9 मार्च 2019 रोजी लग्न झालं होतं. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अंबानी कुटुंबाच्या वतीने एका प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा झाले आहेत. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनामुळे ते खूप आनंदी आहेत. आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. चिमुकला पाहुणा कुटुंबासाठी आनंदाची बहर घेऊन आला आहे.”

* शाही विवाहसोहळ्याची जगभर चर्चा

आकाश आणि श्लोका यांचा विवाहसोहळा 9 मार्च 2019 मध्ये पार पडला होता. आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत असून दोघांनीही आपलं शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून पूर्ण केलं आगे. श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्समध्ये लॉ शिकली आहे. तिने लॉमध्ये मास्टर्स डिग्रीही मिळवली आहे. श्लोकाने 2015 मध्ये कनेक्ट फॉर नावाने एक एनजीओदेखील सुरु केली होती. या एनजीओद्वारे गरजूंना शिक्षण, अन्न आणि घर उपलब्ध करुन दिलं जातं. आकाश आणि श्लोका यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली होती. त्यांचं प्रीवेडिंग सेलिब्रेशन स्वितर्झलँडमध्ये करण्यात आलं होतं. हे सेलिब्रेशन तीन दिवस सुरु होतं.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #अंबानी #कुटुंबात #चिमुकल्याचं #आगमन #आकाश #श्लोकाला #पुत्ररत्न, #नीताअंबानी #मुकेशअंबानी #आजी-आजोबा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोमवती अमावस्या यात्रा रद्द, जेजुरीत तीन दिवस प्रवेशबंदी
Next Article पंतप्रधानपदाच्या उमेदवारासह यूपीए अध्यक्षपदाच्या नावासाठी सुरु झाली शरद पवारांच्या नावाची चर्चा

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?