Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिराळा तालुक्यात मोरणा मध्यम प्रकल्प भरला; सांडव्यातून पाणी वाहू लागले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शिराळा तालुक्यात मोरणा मध्यम प्रकल्प भरला; सांडव्यातून पाणी वाहू लागले

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 3:48 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : शिराळा  व  धरण परिसरात असणाऱ्या गावातील पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.  शिराळा तालुक्यात मोरणा मध्यम प्रकल्प भरला असून साडंव्यातून पाणी वाहू लागले आहे.  मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडण्यात येते तर आठ दिवस बंद असते. मोरणा धरणात पाण्यावर 495 हेक्टर ऊस तर 438 हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्र भिजते.

मोरणा धरणातील पाण्यावर शिराळा, उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगांव, मांगले गावातील शेतीला फायदा होतो. शिराळा शहराला व शिराळा एमआयडीसी पाणीपुरवठा होतो. दरवर्षी
वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी करमजाई धरणात व तेथून पुढे मोरणा धरणात येत आहे.

तालुक्यात मोरणा, करमजाई, अंत्री, व टाकवे धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. चांदोली धरणात पाणीसाठा 21.55 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण  61.55 टक्के भरले आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #मोरणाधरण #सांगली #शिराळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माळशिरसमधील एमआयडीसी व नीरा देवधरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः लक्ष घालणार – शरद पवार
Next Article कंगणाला करनने दिला बॉलीवूडला ‘रामराम’ ठोकण्याचा सल्ला; कंगनाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?