Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुपारी भांडण, राञी चाकूने वार, कोठले घडला हा थरार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

दुपारी भांडण, राञी चाकूने वार, कोठले घडला हा थरार ?

admin
Last updated: 2025/03/26 at 11:58 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

‘ येथे’ पत्नीशरच सत्तुर आणि वार, पुढे काय झालं मग ?
सांगोला -पत्नी पासून विभक्त राहणाऱ्या पतीने पत्नीच्या घरात घुसून तिला सत्तूर, लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना गौडवाडी (ता.सांगोला) येथे सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी सांगोल्याच्या पोलिसांनी जखमीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अक्काताई दादासाहेब गडदे (वय ४२ रा. गौडवाडी) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

तिचा पती दादासाहेब सिताराम गडदे (रा.जुनोनी ता. सांगोला) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाअसून तो घटनेनंतर पळून गेला आहे. अक्काताई गडदे या सोमवारी सकाळी घरात चहा पीत बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पती दादासाहेब हा घरात येऊन त्यांना विनाकारण शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. त्या घाबरून घराबाहेर आल्या असता त्याने घरातील सत्तुर घेऊन हातावर मारहाण केली. त्या पळून जात असताना पतीने त्यांना दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार भरमशेट्टी करीत आहेत.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विहिरीतील पाण्यावर आढळलं प्रेत, घात की आत्महत्या?
Next Article एसटी चालकास मारहाण, पण कुठे अन् का ?

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?