Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विजेच्या तारांचा स्पर्श लागून बसला भीषण आग, सहाजणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

विजेच्या तारांचा स्पर्श लागून बसला भीषण आग, सहाजणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/01/17 at 10:11 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जयपूर : जालोर जिल्ह्याजवळ असलेल्या महेशपुरामध्ये बसला आग लाग लागून मोठी दुर्घटना झाली आहे. बसला वीजेचा तारांचा स्पर्श होऊन मोठी आग लागली. यावेळी लागलेल्या आगीत बसमधील सहा जणांचा मृत्यू झाला. तर २० से २५ जण जखमी झाली आहेत. हा अपघात काल शनिवारी रात्री उशिरा झाला.

प्रवाशांनी भरलेल्या दोन बस रस्ता चूकन एका गावात पोहोचल्या. रस्त्यावर विद्युत तार लोबंकळल्याली पाहून चालकाने बस जाग्यावर थांबवली. त्यानंतर कंडक्टरने बसच्या छतावर जाऊन एका काठीच्या सहाय्याने विजेची तार उचलून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी, खांबावरील विद्युत तार कंडक्टरच्या गळ्यात पडली. ज्यामुळे कंडक्टर आणि बसमध्ये विद्यूत प्रवाह पोहोचला. यात कंडक्टर जागीच जळून खाक झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनाही विद्युत धक्का लागला. त्यामुळे बसला आग लागली. या आगीत दोन बसपैकी एक बस जळून खाक झाली.

जैन यात्रेकरू असलेली बस रस्ता चुकून महेशपुरा गावात पोहोचली. या गावातून परत निघत असताना बसचा वीजेच्या तारांशी संपर्क आला. या बसला आग लागल्याची माहिती देताच स्थानिकांनी दिल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून प्रवाशांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर स्थानिक सरकारी अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांच्या माहितीनुसार यात्रेकरू दोन बसमधून जात होता. वाहन चालक रस्ता चुकल्याने बस ही यात्रेकरूंना घेऊन महेशपुरा गावामध्ये पोहोचली.

मात्र, जेव्हा रस्ता चुकल्याचे चालकाला कळाले, तेव्हा त्याने वाहन मुख्य मार्गावर नेण्यास सुरुवात केली. तेव्हा बसच्या कंडक्टरने वीजेच्या तारा कमी उंचीवर असल्याचे पाहिले. काही कळायच्या आत बसमध्ये विद्युतप्रवाह उतरला आणि बसला आग लागली. या आगीतच सहा जणांचा मृत्यू झाला.

ही घटना समजताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले. पोलिस प्रशासनाने बस कंडक्टर आणि चालकाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तसेच इतर जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #विजेच्यातारांचा #स्पर्शलागून #बसलाभीषणआग #जैनयात्रेकरु #सहाजणांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निवडणुकीवरुन ‘दामाजी’च्या संचालकासह मातब्बर तब्बल 15 जणांवर गुन्हा
Next Article खूशखबर ! सोलापूरची ‘जीवनवाहिनी’ हुतात्मा एक्सप्रेस 15 दिवसात होणार सुरु

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?