Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरातून गोव्याच्या दिशेने उडणार विमान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरातून गोव्याच्या दिशेने उडणार विमान

admin
Last updated: 2025/06/07 at 4:43 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 7 जून (हिं.स.)।

सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ सोमवारी सकाळी होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विमानसेवेचे सोलापूरकरांनी पाहिलेले अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. या विमानसेवेतून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दरम्यान नियोजन भवनात पत्रकार परिषद झाली. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पालकमंत्री गोरे म्हणाले, १ ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाली आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भातील घोषणा करतील, असा विश्‍वासही पालकमंत्री गोरे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र शासनाच्या उडाण योजनेचा लाभ सोलापूरला द्यावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

—————

You Might Also Like

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर
Next Article सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?