Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर महापालिका उपायुक्तपदी रुजू न झालेले अधिकारी बापट यांची पुन्हा साता-यात नियुक्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

सोलापूर महापालिका उपायुक्तपदी रुजू न झालेले अधिकारी बापट यांची पुन्हा साता-यात नियुक्ती

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 12:58 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सातारा : सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी वर्णी लागली आहे. अवघ्या महिनाभरात मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या बदलीमुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. तर सोलापूर महापालिका उपायुक्तपदी नियुक्ती होऊनही बापट यांनी पदभार घेतला नाही.

मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीनंतर दोन जुलै रोजी रंजना गगे सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा भार सांभाळला होता. लक्ष्मीटेकडी परिसरात कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी केलेल्या ऍण्टीजेन टेस्ट कामाची चांगलीच चर्चा झाली.  त्यामुळे तेथील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आल्याचे सांगितले जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रशासकीय कारभाराचे गाडे सुरळीत करत असताना रंजना गगे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून अभिजित बापट यांची प्रशासकीय बदली झाल्याचे नगरविकास विभागाकडून लेखी पत्र काल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले.  2012 ते 16 या चार वर्षात बापट यांनी आधी साताऱ्यात नगर प्रशासन अधिकारी म्हणून आणि त्यानंतर तीन वर्ष सातारा पालिका मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली होती.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी उत्तम समन्वय असणारे मुख्याधिकारी म्हणून अभिजित बापट यांची ओळख आहे. मुख्याधिकारी गगे यांच्या प्रशासकीय सेवेचे 22 महिने शिल्लक होते. त्यांनी सुद्धा पुणे विभागात बदली मिळावी, यासाठी विनंती अर्ज नगर विकास विभागाकडे केला होता.

You Might Also Like

छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे

आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड

सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे

सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

TAGGED: #अभिजितबापट #उपायुक्त #पुन्हा #सातारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारीपदी साळुंके तर ज्योती पाटील यांची कोरेगावला बदली, आणखी बदल्या
Next Article तुरुंगवासात असलेले आसाराम बापूस बाहेरचे जेवण घेण्यास न्यायालयाची परवानगी

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?