Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाळू वाहतूक वाहनाने पती – पत्नीला ठोकरले; पत्नीचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वाळू वाहतूक वाहनाने पती – पत्नीला ठोकरले; पत्नीचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/12/15 at 9:12 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरु आहे. याच वाळु वाहतुकीच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (मंगळवारी ) पहाटे पाचच्या सुमारास घडली. यामध्ये घटनास्थळीच जयश्री बारले यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रभागेच्या वाळवंटातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनाने दुचाकी वरून जाणाऱ्या पती पत्नीला धडक दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

६५ एकर परिसरात हे जयश्री व प्रकाश बारले हे परिसरात फिरण्यासाठी गेले होते. हे दोघे नंतर त्यांच्या दुचाकीवरून नवीन दगडी पुलावरून घराकडे जात होते.

यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारे विना नंबरचे वाहन जोराने येत होते. समोरून येणार्‍या पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोराची होती की दोघे पन्नास ते साठ फुटापर्यंत ओढत नेले. यामध्ये जयश्री बारले जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #वाळू #वाहतूक #वाहनाने #पतीपत्निला #ठोकरले #पत्नीचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कमल हासन यांची मोठी घोषणा, निवडणूक लढवणार
Next Article धक्कादायक! कोरोनाने पहिल्यांदाच घेतला एका देशाच्या पंतप्रधानांचा जीव

Latest News

По какой причине индивидам приятно смотреть за ходом сторонним риском
Top News December 16, 2025
Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?