Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Sangali Terrible Accident सांगली : भीषण अपघात; शिरोटे कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

Sangali Terrible Accident सांगली : भीषण अपघात; शिरोटे कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/06/04 at 10:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

Sangali Terrible Accident

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…कॉन्स्टेबलच्या मुलीची उत्तुंग भरारी; मिस इंडिया ग्लोबल पुरस्कार पटकावला

सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावजवळ कारने कंटनेरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. हा अपघात आज शनिवारी (ता. 4) दुपारी झाला आहे. Sangali Terrible Accident Sangli: Terrible Accident; 5 members of Shirote family die

या अपघातात मृत पावलेले शिरोटे कुटुंबीयातील सदस्य हे जयसिंगपूर येथील आहेत. दरम्यान, रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरात धडकली. यात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला आहे.एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीघांचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.

 

सर्व मृत जयसिंगपूर ( ता. कोल्हापूर) येथील आहेत. ही घटना आज, शनिवारी दुपारी घडली. अरिंजय आण्णासाहेब शिरोटे (वय ३५), स्मिता अभिनंदन शिरोटे (वय 38) , पृष अभिनंदन शिरोटे ( वय 14) , सुनिषा अभिनंदन शिरोटे (वय 49) , विरेंन अभिनंदन शिरोटे (वय ४) अशी मृतांची नावे सध्या समोर आली आहेत.

वेगात असणारी कार रस्त्याच्या कडेला लावलेल्या कंटेनरला धडकली. यात कारचा चक्काचूर झाला. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा अक्षरशः सडा होता. या अपघाताने गाडीचा वेग हा महामार्गावर किती असावा याविषयी सर्वांना कल्पना असणे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच 05 ए एम 3644) थांबलेला होता. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 डी. एन 6339) ने उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघांचा जागीच तर तिघांचा उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.

अपघातातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सिटचा भाग देखील पूर्णपणे तुटलेला होता.
शिरोटे कुटुंबीय पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले असताना वाळवा तालुक्यातील कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीतील सर्वांना बाहेर काढले. यावेळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले.

 

कॉन्स्टेबलच्या मुलीची उत्तुंग भरारी; मिस इंडिया ग्लोबल पुरस्कार पटकावला

#बीड #constable #BEED #सुराज्यडिजिटल #missindia #surajyadigital

बीड : बीडच्या भूमिका सावंतने वयाच्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया ग्लोबल’ पुरस्कार आपल्या नावे केला आहे. यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नवी मुंबईतील वाशी येथे ही स्पर्धा पार पडली. तिची 24 स्पर्धकांमधून या पुरस्कारासाठी निवड केली गेली. तिचे वडील कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल आहेत. “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि हे मी नक्कीच करून दाखवेन, ” अशी भुमिका म्हणाली.

 

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Sangali #Terrible #Accident #members #Shirote #family #die #jaysingpur, #सांगली #भीषण #अपघात #एकाच #कुटुंब #शिरोटे #5जण #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Alumni Commitment माजी विद्यार्थ्याची बांधिलकी : सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलसाठी २० लाखांची लॅप्रोस्कोपिक मशीन दान
Next Article Sugar Council शरद पवार म्हणतात गडकरी ‘यामुळे’ एकमेव ! ; गडकरी म्हणाले आता पेट्रोल -डिझेलची गरज नाही

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?