Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । किर्तनाला निघालेल्या वृद्ध दांपत्यांचा अपघात, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । किर्तनाला निघालेल्या वृद्ध दांपत्यांचा अपघात, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/10/30 at 6:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन पती पत्नीचा मृत्यू

मोहोळ : देवडी वाफळे रोडवर मोटर सायकला हायवा डंपरने धडक दिलेल्या मागे बसलीली वृध्द पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला.  ही घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजणेच्या सुमारास वाफळे शिवारात गोसावी ओढा येथे घडली. Solapur. Accident of old couple going to Kirtana, unfortunate death of wife Mohol

 

मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार आपल्या एम एच ४५ एपी ९१७४ या क्रमांच्या मोटर सायकलवरून बळीराम भानुदास चव्हाण (वय ६०) व सुमन बळीराम चव्हाण (वय ५४) हे वृद्ध पती- पत्नी
आपल्या घरून वाफळे गावाकडे किर्तनाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. गोसावी ओढ्याजवळ येताच समोरून येणाऱ्या एम एच १३ ए एक्स ३४३३ या क्रमांकाच्या डंपरने त्यांना जोराची घडक दिली.

 

या अपघातात ड्रायव्हरकडील बाजूचे चाक सुमन चव्हाण यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्या ठार झाल्या. पती बळीराम चहाण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 29) संध्याकाळी सात वाजणाच्या सुमारास देवडी वाफळे रोडवर वाफळे हद्दीत घडली. यात हायवा डंपर ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन पती पत्नीचा मृत्यू

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील इंगळे वस्ती येथे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्ट्ररची ट्रॉली पलटी होऊन मनगोळी येथील तानाजी म्हाळाप्पा गेजगे (वय 55 ) या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर सदर मयत व्यक्तीची पत्नी कमल तानाजी गेजगे (वय वर्ष 45 ) ही महिला गंभीरित्या जखमी झाली आहे.

हा ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन मनगोळी येथील तानाजी म्हाळाप्पा गेजगे (वय वर्षे 55 ) या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यात मयत व्यक्तीची पत्नी कमल तानाजी गेजगे (वय वर्ष 45) ही महिला गंभीरित्या जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. पती-पत्नीच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे मनगोळी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Accident #oldcouple #Kirtana #unfortunate #death #wife #Mohol, #सोलापूर #किर्तन #मोहोळ #वृद्ध #दांपत्य #अपघात #पत्नी #दुर्दैवी #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे गटाकडून पुकारण्यात आलेल्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण
Next Article गुजरात । नदीवरील केबल पूल तुटल्याने 400 लोक नदीत पडले, अनेकजण वाहून गेल्याची शक्यता

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?