Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा ‘बेबी बंप’ फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडदेश - विदेश

अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा ‘बेबी बंप’ फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर

Surajya Digital
Last updated: 2021/06/12 at 9:59 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

हैदराबाद : टीएमसीच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुसरत जहां गरोदर असल्याची माहिती आधीच अनेकांना माहित होती. आता त्यांचा बेबी बंप असलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्या सहा महिन्याच्या गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पती निखिल जैन यांनी आपण त्या बाळाचे बाप नसल्याचं जाहीर करुन टाकलं. त्यामुळे या बाळाचा बाप निखिल जैन नाही तर मग कोण? असा सवाल चर्चेत आहे.

ऑनलाईन शुभारंभ, जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दसपट दर https://t.co/R85sP0MKDq

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां सध्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. पती निखिल जैनसोबतचा वाद सर्वांसमोर आल्यानंतर नुसरत गरोदर असल्याचंही समोर आलं. त्यामुळं हे प्रकरण आणखीच चर्चेचं कारण ठरलं. पण आता नुसरतचा गरोदरपणातला फोटो समोर आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ? रेमडेसिवीर, स्टेरॉइडचा वापर कधी https://t.co/rua8cWF1Ai

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

काही दिवसांपूर्वी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुसरतच्या प्रेग्नन्सीवर आपलं मत मांडलं होतं.त्यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत होती. सध्या नुसरतचा गरोदरणातला बेबी बम्पसोबतचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.

सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगना, २९ इसमासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/2ivv9yAFTw

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

तस्लिमा नसरीन यांनी त्याच्या फेसबुकवर नुसरत संदर्भात एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी नुसरतला पती निखिल जैनपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता. तस्लिमा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘नुसरतच्या प्रेग्नन्सीचं वृत्त चर्चेत आहे. पण याबाबत तिचा पती निखिलला मात्र काहीच माहीत नाही. मागच्या सहा महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत आहेत आणि नुसरत अभिनेता यश दासगुप्ताच्या प्रेमात आहे.

आदेश ! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड बंद होणार https://t.co/4lOipb8Bjv

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #Actress #MP #NusratJahan's #BabyBump #photo #goesviral
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ?
Next Article देव तारी त्याला कोण मारी!; माळशेज घाटात काटा आणणारा अपघात

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?