Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गरुडझेप, मुस्लिम खाटीक समाजातून देशातील पहिली महिला पायलट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

गरुडझेप, मुस्लिम खाटीक समाजातून देशातील पहिली महिला पायलट

Surajya Digital
Last updated: 2021/01/05 at 4:47 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

ठाणे : खाटीक समाजातून असलेली अफशा कुरेशी ही देशातील मुस्लिम खाटीक समाजातील पहिली महिला पायलट ठरली आहे. तिने गाठलेलं यशाचं शिखर, सुरु असलेला शुभेच्छांचा पाऊस आणि समाजात मिळत असलेल्या प्रतिष्ठेमुळे अफशाच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भाईंदर पश्चिम भागात राहणारी अफशा कुरेशी ही मुस्लिम तरुणी गरुडझेप घेत वैमानिक पदावर रुजू झाली आहे. मुंबईत शिक्षण घेऊन अमेरिकेत पायलट लायसन्सचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला होता. परदेशात नोकरी मिळवणे शक्य असतानाही अफशाने आपल्या मातृभूमीला प्राधान्य देत भारतात नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

* इतर महिलांना प्रेरणा देण्याचे काम

भारतातच राहून देशसेवा करण्याची इच्छा अफशाने व्यक्त केली आहे. कुटुंबीय आणि गुरुंचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे सांगत वडिलांनी दाखवलेल्या विश्वास आणि प्रेमामुळे हे यश मिळाल्याचे अफशा सांगत आहे.
मुस्लिम समाजात अजूनही महिलांना काही रीतीरिवाजाप्रमाणे वागणूक दिली जाते.

अनेक तरुणींचे अल्प वयात लग्न लावून दिले जाते तर अनेक तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. अशात अफशाने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवून इतर महिलांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
अफशाच्या या यशाने मीरा भाईंदरमधील नेते मंडळी, राजकीय पुढारी तिची भेट घेऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #गरुडझेप #मुस्लिमखाटीक #समाजातून #देशातील #पहिलीमहिला #पायलट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विनाघटस्फोट दुसरे लग्न केले तरी मातेचा मुलावरील ताबा संपत नाही
Next Article नैतिक जबाबदारी स्वीकारत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली राजकीय संन्यासाची घोषणा

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?