Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाशिक : विकास निधीचे वाटप चुकीच्या पद्धतीने झाल्यास आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

नाशिक : विकास निधीचे वाटप चुकीच्या पद्धतीने झाल्यास आंदोलन

admin
Last updated: 2024/08/02 at 4:52 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नाशिक, 2 ऑगस्ट, (हिं.स.) – 80 कोटी रुपयांच्या विकास निधीचे वाटप सर्व 31 प्रभागांत समन्याय पद्धतीने करून विकास कामे मंजूर करावेत आग्रही मागणी शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. चुकीच्या पद्धतीने निधीचे वितरण झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

विकास निधीचे वाटप करताना ठराविक नगरसेवकांना देण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे.असा भेदभाव करणे शहर विकासाच्या दृष्टीने निश्चितच उचित नाही.त्यास आमचा प्रखर विरोध राहील.एकतर्फी पद्धतीने मंजूर केलेले सर्व प्रस्ताव त्वरित रद्द करावेत व समान न्यायाने प्रत्येक प्रभागासाठी समान निधी वितरित, करावा,अशी आमची आपणास कळकळीची विनंती आहे.तसे न झाल्यास आयुक्त कार्यालयात कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे लागेल, इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, काही प्रभागात मंजूर करण्यात आलेला निधी रद्द करून समन्यायी पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येईल,असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिल्लीत ड्रोन आणि पॅरा ग्लायडिंगवर बंदी
Next Article डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रस्तरावर कडक कायदा करण्याबाबत सकारात्मक विचार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?