Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टेंभुर्णीवासीयांनी संतप्त होऊन घातला खुर्चीलाच हार आणि फेटा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

टेंभुर्णीवासीयांनी संतप्त होऊन घातला खुर्चीलाच हार आणि फेटा

Surajya Digital
Last updated: 2021/03/27 at 9:09 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी गावातून जाणाऱ्या सोलापूर-पुणे महामार्गाचे काम तब्बल पाच वर्षापासून रखडलेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या टेंभुर्णीवासीयांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला.

विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कार्यालयात उपस्थित नव्हते. त्याचवेळी टेंभुर्णीमधील शिवसेना, रयतक्रांती तसेच स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला आहे. 26 मार्च 2016 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या तब्बल 25 ते 30 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. पण या कामाचा एकही दगड हलवण्यात आला नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* 101 कोटी रूपयांची तरतूद

त्यावेळच्या कार्यक्रमपत्रिकेत टेंभुर्णीतील रस्त्याच्या चौपदरीकाचा देखील समावेश होता मात्र मागील पाच वर्षात या रस्त्यावरील एकही दगड हालवलेला गेला नाही. त्यामुळे हा खराब झालेला रास्ता वापरत असताना टेंभुर्णी वासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्यासाठी तब्बल 101 कोटी रूपयांची तरतूद देखील करण्यात आली होती मात्र अद्यापही काम पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी आज आपला संताप व्यक्त करत गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Agitation. #National #Highway #Authorityoffice #SolapurDistrict, #टेंभुर्णीवासीयांनी #संतप्त #होऊनघातला #खुर्चीलाच #हार . #फेटा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’
Next Article आत्महत्येपूर्वी दिपालीने पतीला लिहलेले भावनिक पत्र; वाचा तिच्याच शब्दात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?