Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यूपीत 34 प्रवाशांनी भरलेली बस केली हायजॅक; फायनान्स कर्मचारी म्हणून केला प्रवेश आणि केली हायजॅक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

यूपीत 34 प्रवाशांनी भरलेली बस केली हायजॅक; फायनान्स कर्मचारी म्हणून केला प्रवेश आणि केली हायजॅक

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 11:07 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक करण्यात आली आहे. बस हायजॅक केल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामहून मध्य प्रदेशकडे जाणार्‍या खासगी बस हायजॅक करण्यात आली आहे. चालक आणि कंडक्टरला बसमधून उतरून बस अज्ञात स्थळी नेण्यात आली आहे.

ही घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. मालपुरा भागात या खासगी बसचे अपहरण करण्यात आले. या बसमध्ये 34 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनचालक व कंडक्टरने माहिती दिल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सर्व उच्च अधिकारी यावेळी उपस्थित आहेत. मात्र, बसविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ही बस गुरुग्रामवरून मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्याच्या दिशेने निघाली होती. त्य़ावेळी आग्र्यातील मलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणी बायपास जवळ हा प्रकार घडला.रात्री साडे दहाच्या सुमारास कारमधून आलेल्या काही गुंडांनी बस थांबविली व बंदूकीचा धाक दाखवत बसमध्ये प्रवेश केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपी फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून बसमध्ये घुसले. चालक व कंडक्टर यांना बसमधून उतरवून त्यांनी बस अज्ञात स्थळी घेऊन गेल्याची माहिती आहे. चालक आणि कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार, 4 जण कर्मचारी असल्याचे सांगून बसमध्ये घुसले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #आग्रा #बसहायजॕक #फायनान्स #कर्मचारी #बंदुकीचा #धाक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कॅलिफोर्नियाने भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिवंगत अभिनेता सुशांतसिंहला दिले मरणोत्तर पुरस्कार
Next Article सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करणार; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?