Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कडक संचारबंदीतही शेतमाल वाहतूक राहणार सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

कडक संचारबंदीतही शेतमाल वाहतूक राहणार सुरु

Surajya Digital
Last updated: 2021/04/14 at 5:47 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोनाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने आज बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कडक संचारबंदीतही शेतमाल वाहतूक सुरु राहणार असल्याचे बाजार समितीकडून सांगितले.

या काळात घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) सुरु राहणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तर कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव सुरु राहतील, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव अंबादास बिराजदार यांनी दिली.

'केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांचीच राज्य सरकारकडून पॅकेज म्हणून घोषणा' https://t.co/8xMVmA1qfV

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021

पहाटे पाच ते सकाळी साडेसात-आठ वाजेपर्यंत शेतमालांचे लिलाव होतील, असेही बिराजदार यांनी स्पष्ट केले. कडक संचारबंदी काळात शेतमाल वाहतूक सुरुच राहणार असल्याने ताजा भाजीपाला शहर वासियांना मिळणार आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Agricultural #transport #continue #under #strict #curfew, #कडक #संचारबंदीतही #शेतमाल #वाहतूक #राहणार #सुरुच
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांचीच राज्य सरकारकडून पॅकेज म्हणून घोषणा’
Next Article डॉ. बाबासाहेबांच्या शेतीविषयी दूरदृष्टी विचार…

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?