Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यापीठ आवारात अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवा; उदय सामंतांकडे शिवसेनेची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

विद्यापीठ आवारात अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवा; उदय सामंतांकडे शिवसेनेची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/10/09 at 7:25 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर विद्यापीठास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी शिवसेनेने आक्रमक आंदोलने केली आहेत, आता या विद्यापीठात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना आज देण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, नगरसेवक अमोल शिंदे, राज पांढरे, योगेश क्षीरसागर, सौरभ भोसले, महेश खुर्द, विशाल चंदेले, समीर लोंढे, गजानन केंगनाळकर, आमीर मुजावर आदी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म प्रसाराच्या कार्याबरोबरच शिक्षणासाठी महत्त्वाचे योगदान दिले असून स्त्री योध्दा म्हणून सर्व समाजाला त्या प्रेरणास्थानी आहेत. विद्यापीठाच्या आवारात अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा ही सर्व स्तरातून मागणी आहे. तरी त्वरीत मान्यता देऊन तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.

* धनगरी घोंगडी पांघरूण सत्कार

शिवसेनेच्यावतीने उदय सामंत यांना मानाचा पिवळा फेटा बांधून आणि धनगरी घोंगडी खांद्यावर पांघरुण सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवराज माने, शाम गांगर्डे व मिलिंद गोरे उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूरविद्यापीठ #अहिल्यादेवीहोळकर #शिवसेना #उदयसामंत #मागणी #पूर्णाकृतीपुतळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पत्ते खेळण्याच्या वादातून तरुणाचा खून; तिघांना अटक
Next Article भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, पक्ष गेला खड्यात, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?