Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्रुती हसनसाठी पत्नी ऐश्वर्याला सोडणार धनुष, सर्वत्र चर्चेला उधाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

श्रुती हसनसाठी पत्नी ऐश्वर्याला सोडणार धनुष, सर्वत्र चर्चेला उधाण

Surajya Digital
Last updated: 2022/01/19 at 5:34 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : लग्नाच्या अठरा वर्षानंतर सुपरस्टार रजनीकांत superstar rajanikant यांची मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांनी घटस्फोट divorce घेतला. याआधी धनुषचं अभिनेत्री श्रुती हसनसोबत shruti hasan नाव जोडलं जात होतं. त्या दोघांचे अफेअर afear असल्याची चर्चा होती. मात्र, अफेअरच्या बातम्या news आणि चर्चा सगळं खोटं आहे, असं श्रुतीने एका मुलाखतीत interview म्हटलं होतं. पण आता धनुषच्या घटस्फोटानंतर धनुष आणि श्रृतीच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे.

दरम्यान आपल्या घटस्फोटाची माहिती देताना धनुषनं सोशल मीडियावर on social media एक पोस्ट post शेअर केली आहे. धनुषनं लिहिलं, ‘मित्र, पती-पत्नी, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक Well wisher म्हणून १८ वर्षं सोबत राहिलो. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा’ याशिवाय अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम  अकाउंटवर instragram account देखील केली आहे.

धनुषची  सोशल मीडियावरून त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली आणि पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबत आपला संसार  मोडत धनुष विभक्त झाला आहे.

धनुषबद्दल साऊथ सिनेसृष्टीशी संबंधित लोक सांगतात की, वेळोवेळी धनुषच्या सह-अभिनेत्रींसोबतच्या लिंकअपच्या link up बातम्या यामागे मोठे कारण बनल्या. धनुषसोबत जोडलेल्या नावांमध्ये अमला पॉल, श्रुती हासन आणि त्रिशा कृष्णन Trish krushnan यांची नावे आघाडीवर आहेत. २०२० मध्ये त्याचे नाव श्रुतीसोबत जोडले गेले. श्रुतीने धनुषसोबत ऐश्वर्याच्या ‘तीन’ चित्रपटात काम केले होते.

सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांच्या घस्फोटाच्या वृत्तानं त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का big blow  बसला आहे. पण अशाप्रकारे चर्चेत येण्याची धनुषची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही लग्नानंतर काही प्रसिद्ध अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं होतं. ज्यामुळे धनुष चर्चेत आला होता.

धनुषनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Aishwarya will leave Dhanush for Shruti Hassan

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अलिकडेच तो सारा अली खानसोबत with Sara ali khan ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसला होता. पण धनुषच्या अभिनय करिअरसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. एवढंच नाही तर ऐश्वर्या रजनीकांतशी लग्न केल्यानंतरही त्याचं नाव अमाला पॉल amala powl आणि श्रुती हसन या दाक्षिणात्य अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. ज्यामुळे बरेच वादही झाले होते.

दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलनं २०१४ साली फिल्म मेकर ए एल विजय याच्याशी लग्न केलं होतं पण २०१६ साली या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विजयनं आर ऐश्वर्या नावाच्या एका मुलीशी लग्न केलं. पण त्यावेळी सोशल मीडियावर मात्र अमालाच्या घटस्फोटाचं कारण धनुषशी तिची वाढती जवळीक असल्याचं बोललं गेलं होतं. अर्थात अमालानं या सर्व निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यावेळी धनुष- अमाला Dhanush- Amala यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार media report धनुष आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन यांच्याही अफेअरच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चां झाल्या होत्या. चित्रपट ‘३’ च्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन धनुषची पत्नी ऐश्वर्यानं केलं होतं. तर श्रुती ही तिची बालमैत्रीण आहे. धनुषसोबत आपल्या अफेअरच्या चर्चांवर श्रुतीनं, ‘आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र friend आहोत त्यामुळे लोक काय बोलतात यामुळे आम्हाला फरक पडत नाही.’ असं स्पष्टीकरण दिलं होतं. याशिवाय स्वतः ऐश्वर्यानंही या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Aishwarya #leave #Dhanush #ShrutiHassan, #श्रुतीहसन #पत्नी #ऐश्वर्या #धनुष #सर्वत्र #चर्चेला #उधाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माळशिरस भाजपकडे, माढा काँग्रेसकडे तर वैरागवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला
Next Article टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?