Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अजित पवारांच्या शेजा-याची आत्महत्या, नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

अजित पवारांच्या शेजा-याची आत्महत्या, नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावे

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 2:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील एका शेजाऱ्याने आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं असल्याने खळबळ माजली आहे. मृत व्यक्तीच्या मुलाने या संदर्भात बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली आहे तर अद्याप ३ जण फरार आहे.

माहितीनुसार व्यापारी प्रीतम शहा यांनी आत्महत्या केली, परंतु त्यांनी सुसाईड नोटमध्ये अवैध सावकारीवरुन काहीजण पैशांसाठी छळ करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं व्यापाराने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. व्यापारी प्रीतम शहा यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बारामती पोलिसांनी सावकारीच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या ९ पैकी ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेने बारामती शहरात खळबळ माजली आहे. आरोपींनी प्रीतम शहा यांना ३० टक्के व्याजदराने पैसे दिले होते. प्रीतम शहा यांनी घेतलेले पैसे परतही केले परंतु जादा रक्कम वसुलीकरण्यासाठी आरोपींना प्रीतम शहा यांच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे कंटाळून प्रीतम शहा यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

दरम्यान, या प्रकरणावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जो निकष लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करा, झेपेल काय? असा सवाल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

* नोटमध्ये यांची नावे

प्रीतम शहा यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, नगरसेवक जयसिंह अशोक देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी उर्फ सुनील आवळे, संघर्ष गव्हाले, मंगेश आमसे यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. यातील एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत, बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेचे संचालकांचा समावेश आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #अजितपवारांच्या #शेजा-याचीआत्महत्या #नोटमध्ये #राष्ट्रवादी #नेत्यांचीनावे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट; 48 तासात अवकाळीची शक्यता
Next Article अहमदाबादमध्ये आजपासून जनता कर्फ्यू लागू

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?