Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हैंद्राचा ऊर्स साध्या पद्धतीने होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हैंद्राचा ऊर्स साध्या पद्धतीने होणार

Surajya Digital
Last updated: 2021/01/05 at 1:26 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हैंद्रा (ता. अक्ककोट) येथील ग्रामदैवत ख्वाजा
सैफुल मुलूक बाबांचा ऊर्स महोत्सव यंदा करोना विषाणू प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने साजरा होत आहे.

शनिवारी (ता. ९) संदल (गंध) आणि रविवारी (ता. १०) ‘चिरागा’चा मुख्य कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता.११) प्रसाद वाटप होणार आहे. परंतु यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय नियमांनुसार जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार उरूसात प्रातिनिधीक स्वरूपात धार्मिक विधी निवडक मंडळींच्या उपस्थितीत होतील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कवालीचा व अन्य कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. भाविकांनी कोरोना प्रादुर्भाव आणि शासकीय नियम व अटींचा विचार करून उरूसात हैद्रा येथे बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क व सैनिटायझरचा वापर अनिर्वाय आहे. दर्ग्याचे मुख्य गेट बंद ठेवून बाहेरूनच दर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन सैफण मलुक दर्गाहचे प्रमुख मीरासाहब मुजावर यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #हिंदू-मुस्लीम #भाविकांचे #श्रध्दास्थान #असलेल्या #हैंद्राचा #ऊर्स #साध्या #पद्धतीने #होणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रेयसीवर गोळ्या झाडून प्रियकराचीही आत्महत्या, मालाड परिसरातील थरार
Next Article भाजपाचे फरार उपमहापौर राजेश काळेंना अटक, कारवाईसाठी पक्षाकडे प्रस्ताव

Latest News

उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
देश - विदेश June 26, 2025
मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी
देश - विदेश June 26, 2025
अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
महाराष्ट्र June 26, 2025
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या
महाराष्ट्र June 26, 2025
नियोजनाच्या अभावामुळे माळेगावची मतमोजणी चालली 36 तास
महाराष्ट्र June 26, 2025
बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?