Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, तिघे जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/12/04 at 4:23 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर – अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगराजवळ एका भरधाव ट्रकने रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या व्यक्तींना जोरदार धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. मोहसीन मेहबूब पठाण (वय 35, रा भुलाभाई चौक, रविवार पेठ), जुलेखा मुर्तूज शेख (वय 55, रा पडगाजी नगर, अक्कलकोट रोड) असे दोघा मृतांची नावे असून हे भाजी विक्रेते आहेत. मयत स्थानिक रहिवासी असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

 

हा अपघात आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रकमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #अक्कलकोट #रस्त्यावर #ट्रकच्या #धडकेत #दोघांचा #मृत्यू #तिघेजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या समर्थनासाठी सदाभाऊ खोत उतरणार रस्त्यावर
Next Article तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा, शिवसेनेलाही टोला

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?