Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक

admin
Last updated: 2025/06/12 at 6:59 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 12 जून (हिं.स.) : खरेदी दस्तावरून सात-बारावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती तीन हजार रुपये घेताना अक्कलकोट मधील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधविभागाने रंगेहाथ पकडले फिर्यादींनी दोन जूनला दस्तानुसार अक्कलकोट येथील गट क्र 54/4/ब मधील एक हेक्टर जमीन खरेदी केली. या खरेदीवरून सात-बारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अरुण मारुती शेवाळे (रा. अक्कलकोट, मूळ गाव पुणे शहर) यांच्याकडे रीतसर कागदपत्रे दिली.

नोंद उतार्‍यावर घेण्यासाठी शेवाळे यांनी फिर्यादीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. फिर्यादींनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर शेवाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. —————

You Might Also Like

मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी

शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती

बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला संजय राठोड यांच्यासह आ. खोडके दाम्पत्यांची भेट

पुणे – अपघातांना जबाबदार अवजड वाहने करणार जप्त

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
Next Article ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन

Latest News

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी
देश - विदेश June 13, 2025
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
महाराष्ट्र June 13, 2025
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर
देश - विदेश June 13, 2025
शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती
महाराष्ट्र June 13, 2025
शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
देश - विदेश June 13, 2025
इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता
देश - विदेश June 13, 2025
बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन
महाराष्ट्र June 13, 2025
सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात
सोलापूर June 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?