Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीसांचे गाणे रिलिज करु नये
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीसांचे गाणे रिलिज करु नये

Surajya Digital
Last updated: 2020/12/15 at 4:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे येत्या गुरुवारी येणार असून हे गाणे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी रिलीज केले जाऊ नये, अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाइन याचिकेचे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी समर्थन केले आहे.

अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी माझे अजून एक गाणे येत आहे, त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांचे स्वागत असल्याचे म्हणत आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पण नेटकऱ्यांनी अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचे आमंत्रण फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत असल्यामुळेच अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणे येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

येत्या गुरुवारी मी गायलेले एक गाणे रिलीज होत असून हे गाणे एका सस्पेन्स चित्रपटातील असल्याचे अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले. तसेच हे येणारे नवीन गाणे हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणे एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा, असे आवाहनही अमृता यांनी केले. पण हे गाणे रिलीज होण्याआधीच ट्रोलर्सने अमृता यांना पुन्हा लक्ष्य केले आहे.

* ऑनलाइन याचिका, ४०० हून अधिक जणांचे समर्थन

हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी (१४ डिसेंबर २०२०) रोजी चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये, अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. अमृता यांचा या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये उल्लेख मामी असाही करण्यात आला आहे. पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे असल्याचे या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे, आपला कान, आपली जबाबदारी, असेही लिहिण्यात आले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #ध्वनीप्रदूषण #टाळण्यासाठी #अमृताफडणवीसांचे #गाणे #रिलिज #करुनये
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जनावरांवर बिबट्याचा हल्ला नाही, अफवा पसरवू नये, व्हाल कारवाईस पात्र
Next Article सावधान ! मोबाईल ॲप्सद्वारे कर्ज घेण्यापूर्वी हे वाचाच, नंतर मनस्ताप नको

Latest News

По какой причине индивидам приятно смотреть за ходом сторонним риском
Top News December 16, 2025
Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?