Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्य खो खो स्पर्धेसाठी सोलापूरचे पुरुष व महिला संघ जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

राज्य खो खो स्पर्धेसाठी सोलापूरचे पुरुष व महिला संघ जाहीर

Surajya Digital
Last updated: 2022/10/25 at 9:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : हिंगोली येथे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खोखो स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्याचा पुरुष व महिला खो खो संघ सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जाहीर केला. Solapur men’s and women’s team announced for state kho kho tournament

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ देशात सूर्यग्रहणाला सुरुवात

 

हे संघ निवड समिती सदस्य रामचंद्र दत्तू , प्रिया पवार, युसूफ शेख व नागेश माडीकर यांनी निवडले. संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

 

संघात निवड झालेल्या पुरुष खेळाडूंनी २८ ऑक्टोंबर राेजी स्वामी विवेकानंद प्रशाला जुळे साेलापुर येथे प्रशिक्षक माेहन रजपुत याचेशी तर महिला खेळाडूंनी वाडिकुराेली येथे प्रशिक्षक संताेष पाटील याचेशी सकाळी ९.०० वाजता संपर्क करावा. नंतर राखीव खेळाडूंना संधी दिली जाईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी, असे चव्हाण यांनी कळविले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

संघ : पुरुष : रामजी कश्यप, गणेश बोरकर, मुजफ्फर पठाण, समीर शेख (वेळापुर), कुणाल तुळसे, जुबेर शेख, विजय संकटे, विनीत दिनकर ( उत्कर्ष मंडळ), अक्षय इंगळे , राकेश राठोड, सौरभ चव्हाण ( किरण स्पोर्ट्स), हृतिक शिंदे (गोल्डन, मंद्रूप), राज दत्तू (मंगळवेढा ), योगेश सालीमठ ( न्यू सोलापूर क्लब), पृथ्वीराज तांगडे (लक्ष्मी टाकळी), राखीव : रोहित पाेतदार (मंगळवेढा), श्रीकांत खटके (दीनबंधू, मंद्रूप), निखिल कापुरे (उत्कर्ष).

 

महिला : प्रीती काळे, अमृता मला, संध्या सुरवसे, साक्षी काळे, शिवानी यड्रावकर, श्वेता भोसले, साक्षी देटे (केके स्पोर्ट्स वाडीकुरोली), ऋतुजा यलमार (वसंतराव काळे क्लब, वाडीकुरोली), सादिया मुल्ला, अर्चना व्हनमाने (किरण स्पोर्ट्स), श्रेया चव्हाण (उत्कर्ष), प्राजक्ता बनसोडे (वेळापूर), वसुंधरा फंड (नरखेड), सानिया पवार (लो. वि., वेळापुर), सानिका भोसले (मंगळवेढा) राखीव : प्रियांका वाघमोडे (सांगोला), स्नेहा निंबर्गी (किरण स्पोर्ट्स), सरिता कांबळे (मंगळवेढा).

 

 

□ देशात सूर्यग्रहणाला सुरुवात

पंजाबच्या अमृतसर येथे खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे.
#सुराज्यडिजिटल #solareclipse #SolarEclipse2022
#surajyadigital
* सूर्यग्रहणाच्या वेळा

– मुंबई- ग्रहणास सुरुवात 4.49 वाजता होईल.

– पुणे- ग्रहणास सुरूवात (4.51 वाजता) सूर्यास्त (6.31)
#सूर्यग्रहण
– नाशिक – ग्रहणास सुरूवात (4.47 वाजता) सूर्यास्त (6.31)

– नागपूर – ग्रहणास सुरूवात (4.49 वाजता) सूर्यास्त (6.29) –
#pune #nashikcity

– औरंगाबाद – ग्रहण सुरू (4.49 वाजता) सूर्यास्त (6.30)
#kholapur #kolhapurkar

– कोल्हापूर – ग्रहण सुरु (4.57 वाजता) सूर्यास्त (6.05)

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #Solapur #men's #women's #team #announced #state #khokho #tournament, #हिंगोली #राज्य #खोखो #स्पर्धा #सोलापूर #पुरुष #महिला #संघ #जाहीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सूर्यग्रहणाबरोबर व्हॉट्सअपला लागलेले ग्रहण अखेर सुटले, कोट्यावधी लोकांना दिलासा
Next Article सोलापूर झेडपीच्या समाजकल्याणचे ग्रहण सुटले, मिळाला नवीन अधिकारी

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?