Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जनता बँक निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर जनता बँक निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा

Surajya Digital
Last updated: 2021/03/02 at 10:31 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा पॅनल प्रमुख किशोर देशपांडे यांनी आयोजित बैठकीत केली. या बैठकीस डॉ. सतीश वळसंगकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँकेच्या २०२० -२१ ते २०२५ -२०२६ या वर्षांसाठी १७ जागांसाठी १४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी परिवार पॅनलमधून विद्यमान संचालक वरदराज बंग, ऍड. प्रदीपसिंह राजपूत, प्राचार्य गजानन धरणे, सी. ए. सुहास श्रीगोंदेकर, मुकुंद कुलकर्णी (बार्शी), महिला प्रवर्गातून डॉ. किरण पाठक यांना संधी देण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इतरांमध्ये पुरुषोत्तम उडता, जगदीश भुतडा, सुनिल पेंडसे, सी.ए. गिरीश बोरगांवकर, आनंद कुलकर्णी, राजेश पवार, विनोद कुचेरीया (लातूर), ऍड. मिलिंद कुलकर्णी (माळशिरस), अनुसूचित जाती प्रवर्गातून रवींद्र साळे (पंढरपूर), दत्तात्रय कुलकर्णी (उस्मानाबाद), महिला प्रवर्गातून चंद्रिका चौहान यांचा समावेश आहे.

यावेळी बैठकीस पॅनल प्रमुख किशोर देशपांडे , रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, निलेश भंडारी, अशोक संकलेचा, सुहास जोशी, प्रा.देवानंद चिलवंत, नरेंद्र काळे, धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Announcement #ParivarPanel #candidates #SolapurJanataBank #elections, #सोलापूरजनताबँक #निवडणुकीसाठी #परिवारपॅनलच्या #उमेदवारांची #घोषणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 141 गाई, बैलांचे प्राण वाचवले, 11 जणांना अटक
Next Article अभिनेता अजय देवगनची गाडी रोखणाऱ्या शेतकरी आंदोलकाला अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?