Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन लिटर दारु पिल्यामुळे अभिनेत्री आर्याचा मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्ट आला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

दोन लिटर दारु पिल्यामुळे अभिनेत्री आर्याचा मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्ट आला

Surajya Digital
Last updated: 2020/12/13 at 9:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव सेक्स और धोखा’ सारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत तिच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता.  शुक्रवारी 33 वर्षांच्या आर्याचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये आढळून आला होता.

पोलिस तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्रथमदृष्ट्या आर्याची हत्या झाली, असा कयास व्यक्त करण्यात आला होता. मात्र तिच्या शवविच्छेदन अहवालातून वेगळाच खुलासा झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अल्कोहोल आढळून आले. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोलकाता पोलिसचे ज्वार्इंट कमिशनर मुरलीधर शर्मा यांनी सांगितले की, आर्या लिव्हर सिरोसीसची रूग्ण होती. हे हत्येचे प्रकरण नाही. तिच्या पोटात जवळपास दोन लीटर अल्कोहोल आढळले. अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, यादरम्यान तिने मदतीसाठी प्रयत्न केले असावे आणि यात ती पडली असावी. तोंडावर पडल्याने इजा झाल्याने ती रक्तबंबाळ झाली असावी.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तिच्या फ्लॅटवर पोहोचले. तेव्हा आर्या बॅनर्जीचा फ्लॅट आतून बंद होता. पोलीस फ्लॅटचा दरवाजा तोडून आता गेले. तेव्हा त्यांना बेडवर आर्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तिच्या नाकातून रक्त वाहत होते. आणि तिला उलटीही झालेली होती.

अभिनेत्री आर्या बॅनर्जी खरे नाव देवदत्ता बॅनर्जी होते. ती प्रसिद्ध सितार वादक पंडित निखील बॅनर्जी यांची सर्वात लहान मुलगी होती.  लव सेक्स और धोखा सिनेमातून तिने डेब्यू केला होता. तसेच ती ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमातही ती दिसली होती.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #दोनलिटरदारु #पिल्यामुळे #अभिनेत्री #आर्याचा #मृत्यू #पोस्टमार्टम #रिपोर्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी, अधिवेशनात जाब विचारणार – फडणवीस
Next Article आपल्या सोलापुरातल्या ‘मेकॅनिकी’ चौकाविषयी वाचा कलावंताच्या नजरेतून

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?