Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/11/25 at 10:47 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

ब्युनोस आयरिस : जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे आज बुधवारी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, दिएगो मॅराडोना यांना हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जगभरातील फुटबॉल रसिकांचे आवडते खेळाडू म्हणून दिएगो मॅराडोना यांचे नाव घेतले जाते. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांतून समोर येत आहे.

दिएगो मॅराडोना हे फुटबॉल विश्वातील सार्वकालिन महान खेळाडुंपैकी एक होते. दिएगो मॅराडोना यांनी आपल्या कौशल्याने फुटबॉलविश्वात अर्जेंटिनाच्या संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांनी चार विश्वचषक स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 1986 मध्ये दिएगो मॅराडोना यांच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने विश्वचषक जिंकला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

फुटबॉलविश्वात अनेक नव्या खेळाडुंसाठी मॅराडोना हे आदर्श होते. त्यांना फिफाचा प्लेअर ऑफ दी सेंचुरी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध केलेला गोल ‘हॅड ऑफ गॉड’ म्हणून ओळखला जातो. तर त्याच सामन्यात सहा खेळाडूंच्या मधून चेंडू बाहेर काडून केलेल्या गोलला ‘द गोल ऑफ द सेंचुरी’ असे म्हटले जाते.

दिएगो मॅराडोना मैदानाबाहेरही अनेक कारणांमुळे गाजले. 1991 साली डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर मॅराडोना यांना 15 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. 2008 मध्ये ते अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाले होते.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #महान #फुटबॉलपटू #दिएगोमॅराडोना #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वारक-यांची कार्तिकवारी होणार उद्या निरव शांततेत; मानाचे वारकरी कवडूजी भोयर
Next Article लवकर लस येऊ दे, जगाला कोरोना यातनातून मुक्ती मिळू दे, उपमुख्यमंत्र्यांनी घातले विठुरायाला साकडे

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?