Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुरवणी आरोपपत्रामुळे अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, व्हॉटस्अप संभाषण व्हायरल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पुरवणी आरोपपत्रामुळे अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, व्हॉटस्अप संभाषण व्हायरल

Surajya Digital
Last updated: 2021/01/18 at 9:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : पैसे देऊन टीआरपी वाढवल्याप्रकरणी क्राइम ब्रँचने नुकतेच 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात 500 पाने ही बार्कचे सीईओ दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉटस्अॅप संभाषणाची असून त्या पुरवणी आरोपपत्रामुळे गोस्वामी अडचणीत येणार आहे.

टीआरपी प्रकरणात नुकतेच क्राइम ब्रँचने 3600 पानांचे अतिरिक्त पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यात 59 जणांच्या साक्षी, फॉरेन्सिक ऑडिटर पोलीस, संगणक तज्ञांचे पुराव्याबाबत अहवाल आहेत.

त्यात 500 पानांचे अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉटस्अॅप संभाषण आहे. रजत शर्मा आणि ट्राय यांच्यात झालेले संभाषण, दासगुप्ताने बार्कचे दिलेले गोपनीय पत्र, त्या पत्रानंतर पीएमओकडून काही मदत होईल का अशी विचारणा केल्याचे त्या दोघांमधील संभाषण आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसेच अर्णबची दिल्लीवारी, चॅनल्समधील ‘कट’ आणि सरकार काय मदत करेल का असे त्या दोघांमधील संभाषण झाले होते. त्याचप्रमाणे कंगनाची सर्वात प्रथम घेतलेली मुलाखत आणि त्याला आलेला प्रतिसाद, त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशला देव दूध पितात, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मागे ईडी, कर्नाटकातील फ्लोअर टेस्ट या बातम्या कशा पहिल्या दिल्या हे त्याबाबत अर्णबने दासगुप्तासोबत व्हॉटस्अॅपवर संभाषण केले होते.

* खडी फोडण्यासाठी इतके पुरावे पुरासे

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित व्हॉटस्अॅप चॅटचे स्नॅप शॉट टाकले आहेत. त्यांच्या मते हे चॅट गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यात झालेली बातचीत आहे.

भूषण म्हणतात, हे चॅटचे पसरलेले फोटो आहेत. या फोटोंवरून गोस्वामी यांच्या कटकारस्थानाचा पोलखोल होतो. शिवाय मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर कसा केला गेला आहे हेसुद्धा उघड होते. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत.

You Might Also Like

पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या

देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत

मेळघाटातील कुलांगणा खुर्द गावात ४० घरे आजही अंधारात; ५० वर्षांपासून वीज नाही

“स्वस्त तेल मिळेल तिथून खरेदी करू” – भारताच्या राजदूतांचे अमेरिकेला स्पष्ट सांगणे

TAGGED: #पुरवणी #आरोपपत्रामुळे #अर्णबगोस्वामीच्या #अडचणीत #वाढ #व्हॉटस्अप #संभाषण #व्हायरल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानमध्ये स्वतंत्र सिंधूदेशाची मागणी, बायडन – मोदींचे पोस्टर घेऊन आंदोलन
Next Article ‘तांडव’ वेब मालिकेच्या दिग्दर्शकाने मागितली माफी

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?