Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुरुंगवासात असलेले आसाराम बापूस बाहेरचे जेवण घेण्यास न्यायालयाची परवानगी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

तुरुंगवासात असलेले आसाराम बापूस बाहेरचे जेवण घेण्यास न्यायालयाची परवानगी

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 1:23 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

जयपूर : आश्रमातील अल्पवयीन महिला भक्ताचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून जोधपूर तुरुंगात असलेले वादग्रस्त स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांना बाहेरचे जेवण देण्याची परवानगी राजस्थान उच्च न्यायालयाने दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आसाराम बापूने आपली प्रकृती ठीक नसल्याने आपल्याला तुरुंगातील भोजनाऐवजी बाहेरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज आसाराम यांनी न्यायालयात केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करीत वैद्यकीय पार्श्वभूमीवर आसाराम यांना बाहेरून जेवण देण्यास परवानगी दिली आहे. आसाराम यांनी पॅरोलसाठी केलेली आपली याचिका मागे घेतली आहे.

You Might Also Like

खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक

इलॉन मस्क करणार नव्या राजकीय पक्षाची घोषणा ?

पाकिस्तानचे माजी खासदार अब्बास अफरीदी स्फोटात जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी केसीए सचिव आणि खजिनदारांचा राजीनामा

TAGGED: #आसारामबापू #तुरुंगवास #बाहेरचेजेवण #न्यायालयीन #परवानगी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर महापालिका उपायुक्तपदी रुजू न झालेले अधिकारी बापट यांची पुन्हा साता-यात नियुक्ती
Next Article चालत्या बसला अचानक आग; पाचजणांचा मृत्यू तर २७ प्रवासी जखमी

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?