Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोनाची लस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोनाची लस

Surajya Digital
Last updated: 2021/03/01 at 9:23 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याकरिता १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोठी मोहीम देशभरात सुरू आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून आज सोमवारपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतल्याचे समोर आले आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ट्विट करून म्हणाले की, ‘कोरोना लसीचा पहिला डोस मी एम्स रुग्णालयात घेतला. कोरोना विरुद्धातील जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे. मी लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांना आवाहन करतो. एकजुटीने आपण भारत कोरोनामुक्त करुया!’

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. सर्वसामान्यांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोदी आणि इतर नेते लस घेणार असल्याचे म्हटले जात होते. अखेर आज मोदींनी कोरोनाची लस घेतली. मोदीनंतर आता देशातील अनेक बडे नेते जसे की गृहमंत्री अमित शहा, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील सदस्य लस घेणार आहेत.

* देशात कोरोनाबाधितांचा आकडा गेला 1 कोटीवर

कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, देशात आतापर्यंत १ कोटी ११ हजार १२ हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतपर्यंत १ लाख ५७ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ७ लाख ८४ हजार ५६८ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या १ लाख ६५ हजार ७१५ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत १ कोटी ४३ लाख १ हजार २६६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #beginning #ofthesecond #phase #PrimeMinister #Modi #thecoronavaccine, #दुसऱ्याटप्प्याच्या #सुरुवातीलाच #पंतप्रधानमोदींनी #कोरोनाचीलस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत आजपासून रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ
Next Article पंतप्रधानांच्या पाठोपाठ शरद पवारांनी घेतली कोरोनाची लस

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?