Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला, शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला, शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप

Surajya Digital
Last updated: 2021/08/20 at 9:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वाशिम : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. सोमय्या यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली. सोमय्या आज वाशिम दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. शिवसेनेच्या गुंडांनी माझ्या कारवर हल्ला केला. माझ्या कारवर 3 मोठे दगड कले. जेथे मी बसतो तिथे खिडकीवर हा हल्ला झाला, असं त्यांनी ट्विट करून सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून सांगितले की, दुपारी 12.30 मिनिटांनी कार वाशिम मधून जात होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर तीन मोठे दगड फेकले. जे खिडकीच्या काचाला लागले. यावेळी गाडीत मी आमदार राजेंद्र पटानी, तेजराव थोराट आणि सीआयएसएफचे जवान होते.

किरीट सोमय्या यांनी आरोप लावला की, शिवसेनेच्या लोकांना माहित होते की माझ्या गाडीचा ताफा येथून जाणार आहे. त्यामुळे ते लोक आधीच रस्त्यावर उभे होते. त्यांनी कार वर शाई आणि दगड फेकले. दरम्यान पोलिसांनी हलक्या स्वरूपात बळाचा वापर करीत शिवसैनिकांना तेथून पळवून लावले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

किरीट सोमय्या हे सतत सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर आणि मत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. वाशिम दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या आज बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्यासाठी येत होते. मात्र, खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.

किरीट सोमैया यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले की बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला. त्याची माहिती घेण्यास ते वाशिम जिल्ह्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्या कारवर हल्ला झाला.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Attack #KiritSomaiya #accused #ShivSena #goons, #किरीटसोमय्या #हल्ला #शिवसेनेच्या #गुंडांनी #हल्ला #आरोप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दुचाकीस्वाराला गाडीसकट केले टोईंग, पुणे वाहतूक पोलिसांची मुजोरी
Next Article ‘राष्ट्रवादीने जाती- जातीत द्वेष निर्माण केला’, सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नये

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?