हिजाबचा वाद शांत होत असताना बजरंग दलाच्या हर्षाची हत्या
बंगळुरू : कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली…
भारतीय टीम बनली नंबर वन; रोहित भारताचा यशस्वी कर्णधार
नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजला वनडे आणि टी-२० मालिकेत धूळ चारली.…
उठसुठ विठ्ठल कारखानाच दिसतो का…? जयंत पाटलांनी घेतली हजेरी
पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. अन तुम्ही…
कुर्डूवाडीत कारखान्यावर नंबर लावण्यावरून मारहाण; चौघांवर ॲट्रोसिटी
कुर्डूवाडी : पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या ट्रॅक्टर…
दादासाहेब फाळके पुरस्कार 2022, ‘पुष्पा’ आणि ’83’ ची हवा
मुंबई : मुंबईत दादासाहेब फाळके (21 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 पुरस्कार…
मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो – चंद्रकांत पाटील
पुणे : मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते…
बीडच्या शेतकऱ्याने जुन्या दुचाकीपासून तयार केलं शेतीचं यंत्र
बीड : बीड जिल्ह्यातील मौजे येथील शेतकरी बाबासाहेब डावकर यांनी एक अनोखा…
दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत सोलापुरातील युवकाचा मृत्यू
बार्शी : शहरालगत सोलापूर रस्त्यावरील पुलावर दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत सोलापूरात…
सांगोल्याच्या प्रत्येक गावात पाणी देण्याचा प्रयत्न – जयंत पाटील
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला सोलापुरातून सुरुवात सोलापूर / पंढरपूर -…
लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड; 55 आरोपींचा मृत्यू तर 6 फरार
रांची : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चारा…
