रंगरंगोटीसह शाळेच्या सुधारणासाठी शिक्षकाने मोडली एक लाखाची ठेव
भंडारकवठे (नितिन वारे ) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील रहिवासी व…
शहरात चार चोऱ्या, मार्डीच्या युवकास पकडले; तर सोलापुरात गर्दी केल्याने ३८ जणांवर गुन्हे दाखल
सोलापूर - सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या…
श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे; संसदीय अधिवेशनात केली मागणी
सोलापूर - ग्रामदैवत सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे अशी…
पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार
सोलापूर : पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे यांची महाराष्ट्र पुरुष व…
बंदीचे ‘वेसण’ सुटल्याने पुन्हा धुरळा उडणार; बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी
मुंबई : महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. कारण बैलगाडा शर्यतीस…
100 कोटींची खंडणी वसुली; ठाकरे सरकारला मोठा दणका
मुंबई : 100 कोटी खंडणी वसुलीतील आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या…
दारु पिणाऱ्यांसाठी खूशखबर; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
मुंबई : मद्यप्रेमींना ठाकरे सरकार आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. कारण जीवनावश्यक…
उस्मानाबाद, बुलडाण्यात ओमिक्रॉनची एन्ट्री; राज्यात 32 रुग्णांची नोंद
उस्मानाबाद : मुंबई आणि उपनगरांची चिंता वाढवल्यानंतर आता ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची मराठवाडा…
सोलापूरमध्ये कोट्यावधींची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न
सोलापूर - सोलापूरमध्ये बोगस कंपनीच्या आधारे जप्त साखर कारखान्याची कोट्यावधींची मालमत्ता बळकावण्याचा…
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारला झटका दिला आहे.…
