पांडुरंग साखर कारखाना निवडणुकीसाठी 30 उमेदवारी अर्ज दाखल, आमदार प्रशांत परिचारक बिनविरोध
श्रीपूर : श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना निवडणूक…
पत्नी नांदत नसल्याचा राग काढला मेहुणीवर, वरवडे येथे तलवारीने हल्ला
बार्शी : पत्नी नांदत नसल्याचा राग मेहुणी असलेल्या भावजयीवर काढून तिला मारहाण…
झेडपीत तीन दिवसात एसीबीची दुसरी कारवाई, मंगळवेढेकर चाळीत पाण्याच्या ड्रममध्ये बालकाचा मृतदेह
सोलापूर : मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची…
सोलापूर विधानपरिषदेसाठी न्यायालयात जाणार – भाजप जिल्हाध्यक्ष
सोलापूर : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी…
एसटी कामगारांचे मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन
मुंबई : हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी…
झाले गेले विसरून सारे पुढे चालावे, नवा प्रशिक्षक – नवा कर्णधार
संयुक्त अरब अमिरातीत रंगलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत प्राथमिक फेरीतच भारतीय संघाचे…
हॉटेल व्यावसायिकाची गळफास घेवून आत्महत्या, अकलूजच्या एका बँकेत २७ कोटींचा अपहार
बार्शी : शहरातील तूळजापूर रस्त्यावरील पाटील चाळीतील रहिवाशी असलेल्या किशोर मारुती चौधरी…
मलिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध
मुंबई : हायड्रोजन बाँब फोडण्याचा इशारा देणाऱ्या नवाब मलिक यांनी आज विरोधीपक्ष…
बार्शी बाजार समितीच्या 18 कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण, भूमिपूजन सोहळा संपन्न
बार्शी : कोणत्याही तालुक्याच्या अर्थकारणामध्ये बाजार समिती महत्त्वाची भूमिका बजावत असते. बार्शी…
सामना जिंकून दिला अन् मैदानातच झाला क्रिकेटपटूचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली. क्रिकेटपटूने आपल्या संघाला…
