मराठा समाजाला नोकरी, शिक्षणांमध्ये आरक्षण नाही; याचिका 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा…
कारंबा उपसा सिंचन प्रकल्प 21 वर्षानी झाला साकार; अक्कलकोटसह आसपासच्या शेतक-यांना दिलासा
सोलापूर : सोलापूरला उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी आणण्याची योजना अर्थात कारंबा उपसा…
कंगनाने आपल्या कार्यालयाला ‘राम मंदिर’ तर महापालिका कर्मचा-यांना म्हटले ‘बाबरची आर्मी’
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबईत दाखल होणार आहे. ती चंदीगडहून…
कमी पटसंख्या असलेल्या शाळेचा मुख्याध्यापक होणार रद्द; पटसंख्येवरुन पद निर्मिती वाचा सविस्तर
पुणे : राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी…
वैद्यकीय क्षेत्रातील प्रादेशिक आरक्षण रद्द; ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी राहणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया
मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये लागू असलेली 70: 30…
उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी कामाची आठवड्यात होणार सुरुवात
सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामास आठवड्यात सुरुवात होण्याची…
केंद्राने शाळा उघडण्यास दिली परवानगी; प्रार्थना, खेळासह इतर कार्यक्रमांना ‘नो परमिशन’
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाउनमुळे देशातील शाळाही बंद होत्या. अनलॉकच्या पहिल्या चार…
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक; 534 नवीन बाधित तर 14 मृत्यू, मंगळवेढ्यात उपचाराअभावी मृत्यू
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक…
बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरबरोबर मलायकालाही कोरोनाची लागण
मुंबई : अभिनेता अर्जून कपूर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं काही तासांपूर्वीच समोर आलं…
शिवसेनेचे गुळवंचीत कंगनाला ‘जोडेमारो’ आंदोलन; तालुका पोलिस ठाण्यास दिले निवेदन
उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे उत्तर तालुका शिवसेनेच्या वतीने…
