Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीचे जवान रामेश्वर काकडे शहीद, आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

बार्शीचे जवान रामेश्वर काकडे शहीद, आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Surajya Digital
Last updated: 2022/03/17 at 12:28 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर – बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे राहणारे बीएसएफ जवान रामेश्वर वैजनाथ काकडे यांना वीरमरण आले आहे. बुधवारी (ता.16) रात्री उशिरा काकडे कुटुंबियांना सैन्य दला मार्फत देण्यात आली आज गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास शहीद जवान रामेश्वर काकडे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छत्तीसगडमधील रायपूर येथे बुधवारी पहाटे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास काकडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Barshi jawan Rameshwar Kakade martyred, cremated at Government Itama this evening

#सोलापूर जिल्ह्यातील गौडगाव इथले निवासी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेले रामेश्वर काकडे यांना छत्तीसगढमध्ये वीरमरण आलं आहे. रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी काल समजली. pic.twitter.com/9R55GeS4ZK

— AIR News Pune (@airnews_pune) March 17, 2022

काकडे 2012 साली सैन्यदलात रुजू झाले होते. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात  कार्यरत होते.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी समजली. 2012 शहीद जवान रामेश्वर काकडे हे सैन्यदलात रुजू झाले होते, त्यानंतर त्यांनी विविध राज्यातील सेवा बजावली होती. छत्तीसगडमधील रायपूर भागात कार्यरत होते, बुधवारी पहाटे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले आहे.

सोशल मिडीयावर शहीद काकडे यांचा फोटो पिंपळाच्या पानावर कोरून अभिवादन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Barshi #jawan #RameshwarKakade #martyred #cremated #Government #evening, #बार्शी #जवान #रामेश्वरकाकडे #शहीद #सायंकाळी #शासकीय #इतमामात #अंत्यसंस्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उळे गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक : १ ठार, दोघे जखमी
Next Article सोलापुरात मातीवरून दोन गटात तलवारीने हाणामारी; २० जणावर गुन्हा दाखल

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?