Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये तोडफोड, दोघांविरोधात गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बार्शीच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये तोडफोड, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/07/08 at 8:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : मारामारीत जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना दोघांनी स्टाफला शिवीगाळ करुन तोडफोड करुन हॉस्पिटलचे नुकसान केल्याप्रकरणी  शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुविधा हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे प्रभारी लहू रामहरी गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन, या लिंकवर करा अर्ज https://t.co/8juXtyJYKF

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021

सुविधा हॉस्पिटलमध्ये दुपारी सव्वातीन वाजण्याचे सुमारास संदिप बाळासाहेब पवार (रा. बार्शी) हा त्याच्या डोकीस मारामारीत जखम झाल्याने मित्रासोबत उपचारासाठी आला होता. त्यास अतिदक्षता विभागातील खाटेवर झोपवून डॉ. खुने, डॉ.मोनाली, नर्स विशाखा चौधरी, आरती कसबे, अनिकेत उदगिरे, राजकुमार  कोनदे , राणी गोरे हा स्टाफ उपचार करत होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यावेळी त्याच्या मित्राने संदिपवर लवकर उपचार करा, म्हणत शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर संदिप पवार शिव्या देत बेडवरून उठला व तेथील लोंखडी स्टुल हातात घेवुन  मोठमोठ्याने ओरडून तुम्हा सर्वांना जीवे मारतो म्हणत त्याने  दरवाजाच्या काचा, पार्टिशन व मेडिसिन ट्रॉली फोडून टाकली. डॉ.  खुने हे त्यांना असे करू नका म्हणून सांगत असताना त्यांना स्टुल फेकुन मारला. तो त्यांच्या पायास लागला.

'कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका', यांचा पारा वाढला https://t.co/VLPMVcK69l

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021

त्यानंतर त्याने हातात प्लॅस्टीक बादली घेवुन ती राजकुमार कोनदे यांचे हातावर व पाठीवर मारली. त्यास दरवाजाच्या काचेवर ढकलून दिले. त्यामुळे त्यास डाव्या हातास काच लागुन जखम झाली. त्यानंतर हॉस्पीटलचे व्यवस्थापक ज्योती जगताप व बाकीचे इतर डॉक्टर व स्टाफना जीवे मारण्याची धमकी देवुन शिवीगाळी केली. या तोडफोडीत हॉस्पिटलचे सुमारे 25 हजाराचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

इंधनदरवाढीने त्रस्त #vairalphoto – इंधन दरवाढीने सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. हे दर्शवणारे एक चित्र चांगलाचा व्हायरल झाला आहे. #surajyadigital #fuel #पेट्रोल #सुराज्यडिजिटल #इंधन #FuelPriceHike pic.twitter.com/FHBUNfir9s

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Vandalism #Barshi's #Suvidha #Hospital #charges #filed #againstboth, #बार्शीच्या #सुविधाहॉस्पिटलमध्ये #तोडफोड #दोघांविरोधात #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका’, यांचा पारा वाढला
Next Article पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?