Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बीडीडी चाळीतील सुवर्णाची गगण भरारी, जिद्दीच्या जोरावर नासात दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

बीडीडी चाळीतील सुवर्णाची गगण भरारी, जिद्दीच्या जोरावर नासात दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/11/25 at 3:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईतल्या बीडीडी चाळीतल्या सुवर्णा कुराडेने उंच गगण भरारी घेतली आहे. आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर मुंबईकर सुवर्णा कुराडे ही आता नासामध्ये रुजू झाली आहे.  बीडीडी चाळीतील मुंबईकर मुलीचे हे यश मुंबईकरांना प्रेरणादाई ठरत आहे.

१८० स्क्वेअर फुटांच्या घरात राहून तिने एक स्वप्न पाहिलं. नासा या जागतिक किर्तीच्या संशोधन संस्थेत काम करण्याचं. ते स्वप्न पूर्ण झालं आहे. कारण मुंबईकर सुवर्णा कुराडे ही आता नासामध्ये रुजू झाली आहे. “माहिती आणि तंत्रज्ञानावर माझं अफाट प्रेम आहे. त्यात जे काही शिकता ते सगळं शिकण्याचा प्रयत्न होता. याचेच फलित म्हणून मी आज नासात आहे” असं सुवर्णा सांगते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुवर्णा कुराडे यांचे वडील पोलीस खात्यात होते. सुवर्णा यांनी मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहून पालिका शाळेतून शिक्षण घेतलं. सुवर्णा यांना गुरु म्हणून मारुती शेरेकर भेटले. तेव्हा त्यांच्याही शिक्षकी पेशाची सुरुवात झाली होती. त्यांच्यासोबतच धनाजी जाधव यांनीही सुवर्णामध्ये चुणूक आहे हे ओळखलं. या दोघांनीही तिला अतिरिक्त शिकवणी देण्यास सुरुवात केली.  १९९५ मध्ये सुवर्णाने दहावीच्या परीक्षेत ८८.१४ टक्के गुण मिळवले. त्यातही इंग्रजी विषयात सुवर्णाला ९० गुण मिळाले होते.

सुवर्णा यांनी वांद्रे पॉलिटेक्निकमधून त्यांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. मग तेथेच काही काळ नोकरी करीत कम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत नोकरी करताना त्यांनी शिक्षण मात्र थांबवले नाही. त्यांनी विविध व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या पातळी पूर्ण केल्या. तिची ही शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेत ‘नासा’ने त्यांची क्लाउड कम्प्युटिंग प्रकल्पात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी निवड केली आहे.

“कोणतीही गोष्ट कधीही कमी लेखू नका, मी स्वतःशीच स्पर्धा करत राहिले, त्यामुळे मी नासामध्ये काम करते आहे. असं असलं तरीही मला आणखी खूप शिकायचं आहे. पालिकेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी असो किंवा अन्य कोणत्याही शाळेतील विद्यार्थी प्रत्येकांनी आपल्या मनातला विद्यार्थी सतत जागृत ठेवावा यश हमखास मिळते”

  –  सुवर्णा कुराडे

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #बीडीडीचाळ #सुवर्णाचीगगणभरारी #जिद्दीच्या #जोरावर #नासात #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धान उत्पादकांसाठी ठाकरे सरकारचा निर्णय, प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय
Next Article पुणे विभाग : पदवीधरसाठी ६२ तर शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार रिंगणात

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?