Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘भाभीजी पापड खा, कोरोनामुक्त व्हा’ म्हणणारे केंद्रीय मंत्री मेघवाल यांना कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशराजकारण

‘भाभीजी पापड खा, कोरोनामुक्त व्हा’ म्हणणारे केंद्रीय मंत्री मेघवाल यांना कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2020/08/09 at 10:19 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : एका केंद्रीय मंत्र्याने ‘भाभाजी पापड खा, कोरोनामुक्त व्हा’ असा संदेश देवून सामान्यांची दिशाभूल करणारा दावा केल्यामुळं त्यांच्यावर सोशल मीडियावरून खूप टीका झाली होती. आता तेच मंत्री स्वतः अर्जुन राम मेघवाल कोरोनाग्रस्त झाले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी भाभीजी पापड खा आणि कोरोना मुक्त व्हा, असा अजब सल्ला देऊन केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल चर्चेत आले होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळं ते ट्रोलही झाले होते. आता तेच स्वतः अर्जुन राम मेघवाल यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं जाहीर केलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनानं जगभरात अक्षरशः थैमान घातलंय. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर कायमस्वरूपी लस शोधण्याचा प्रयत्न करत असून, दिवस रात्र एक करत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ असा प्रयत्न करत असताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोरोना रोखण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देऊन नवा वाद ओढवून घेतला होता. भाभीजी पापड खाल्ल्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठीची ताकद (अँटिबॉडिज्) तयार होईल, असा दावा अर्जुन मेघवाल यांनी केला होता.

You Might Also Like

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार

दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक

भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी

TAGGED: #भाभीजीपापड #केंद्रीयमंत्री #अर्जुराममेघवाल #कोरोना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमित शहांच्या कोरोना अहवालात गोंधळ; भाजप नेत्याने केले ट्वीट डिलिट तर दावा आयोग्य असल्याचे स्पष्टीकरण
Next Article रानभाज्या आणि सेंद्रिय भाज्यांचा आहारात वापर करावा; शिराळ्यातही रानभाज्याचा महोत्सव

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?