Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संभाजी भिडे गुरुजींनी घेतली सोलापूरच्या विषबाधा झालेल्या पाटलांची भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

संभाजी भिडे गुरुजींनी घेतली सोलापूरच्या विषबाधा झालेल्या पाटलांची भेट

Surajya Digital
Last updated: 2022/11/20 at 4:22 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी मनपाचे माजी सभागृहनेता सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना विषबाधा झाली होती अशी माहिती मिळताच भिडे गुरुजींनी पाटील यांच्या सदा ईश्वर निवासस्थानी येऊन पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. Sambhaji Bhide Guruji visited the poisoned Patals of Solapur Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

Contents
□ राहुल गांधींनी घेतला सोलापुरी कडक भाकरी, धपाटे शेंगा चटणीचा आस्वादस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यावेळी गुरुजींनी बेळगाव येथील प्रसिद्ध डॉक्टरांना फोनद्वारे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती दिली व सल्लामसलत केली. तसेच पाटील यांना आरोग्याची काळजी घेण्याचा भिडे गुरुजींनी सल्ला दिला.

 

 

□ राहुल गांधींनी घेतला सोलापुरी कडक भाकरी, धपाटे शेंगा चटणीचा आस्वाद

सोलापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असून या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसमवेत सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेतला.

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून भारत जोडो यात्रेमध्ये पातूर ते बाळापूर, अकोला या मार्गावरील श्री गजानन रोप वाटीका येथे राहूल गांधी व भारत जोडो यात्रींकरिता सोलापूरी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सोलापुरी जेवळणाचा अस्वाद घेतला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

स्टॉलमध्ये आंध्रा भजी बनवित असलेले पाहून राहुल गांधी यांनी महिलांना विचारले की मी पण हे बनवू शकतो का, अशी परवानगी घेत स्वतः भजी तळली. या स्टॉलवर कडक ज्वारीची भाकरी, कडक बाजरीची भाकरी, धपाटे, आंध्रा भजी, शेंगा चटणी, दही, खिर (हुग्गी) चा समावेश होता. या खाद्यपदार्थांचा आस्वाद राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये घेतला व आ. प्रणिती शिंदे आणि याकरिता राबलेल्या सर्व टीमचे कौतुक केले.

बहुभाषिक सोलापूरचे असे काही खाद्यपदार्थ आहेत की, जे पाहताच कोणताही खवय्य्या स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही असे विविध पदार्थ या जेवणाच्या मेजवानीत केले होते. त्यामध्ये मिरची चिरुन चिंच आणि इतर पदार्थ भरून केलेली खमंग गरमागरम आंध्र भजी, खुशखुशीत चटपटीत धपाटे, दह्यासोबत झणझणीत शेंगा चटणी, सोलापुरची खासियत असलेली ज्वारीची आणि बाजरीची कडक भाकरी, पौष्टिक गव्हाची हुग्गी यासारखे स्वादिष्ट पदार्थ मेजवानीत होते. राहुल गांधी आणि उपस्थित नेतेमंडळींनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला आणि अतिशय चविष्ट पदार्थ होते.

 

खाद्यपदार्थ खूप सुंदर होते, अशी भावना व्यक्त केली. सोलापुरी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी यल्लप्पा तुपदोळकर, शांतकुमार बलगेरी, महानंदा रामपुरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिणी शेट्टीवार व समाधान हाके यांनी परिश्रम घेतले.

 

 

You Might Also Like

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार

उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी

सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख

जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

TAGGED: #SambhajiBhide #Guruji #visited #poisoned #Patil #Solapur #RahulGandhi #BharatJodoYatra, #संभाजीभिडे #गुरुजी #सोलापूर #विषबाधा #पाटील #भेट #राहुलगांधी #भारतजोडोयात्रा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देश हादरला, श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती
Next Article खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या; नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान’

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?