Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीतून एमआयएममध्ये गेलेल्या नेत्याच्या बंगल्यावर छापा; खालिद गुड्डूसह सातजण ताब्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

राष्ट्रवादीतून एमआयएममध्ये गेलेल्या नेत्याच्या बंगल्यावर छापा; खालिद गुड्डूसह सातजण ताब्यात

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 10:00 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकला आहे. यावेळी स्थानिक पोलिसांना बाहेर ठेवण्यात आले होते. या छाप्यासाठी तब्बल  30 ते 35 पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या छाप्यात खालिद गुड्डू यांच्या लहान भावासह सात जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इतक्या मोठा गदारोळ होत असल्याचे पाहून येथे मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले होते. मात्र पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन त्यांना पिटाळून लावले.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा छापा खंडणी विरोधी आणि नार्को टेस्टच्या अधिकाऱ्यानी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

खालिद गुड्डू हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असून ते अगोदर राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष होते. त्यानंतर सध्या ते एमआयएम मध्ये शहरराध्यक्ष असून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीच्या भिवंडीत सभा झाल्या होत्या. त्याचप्रमाणे ते माजी नगरसेवक आहेत. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून काही निकाली निघाले आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला दिल्ली पोलिसांनी अशाच पध्दतीने  अटक केली होती.

You Might Also Like

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली

एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक

पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

TAGGED: #राष्ट्रवादी #एमआयएम #भिवंडी #खालिदगुड्डू #छापा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान आणि फडणवीसांच्या घोडचुकीमुळेच मराठा आरक्षण लटकले
Next Article कंगनाच्या बंगल्याच्या कारवाईप्रकरणी हायकोर्टाने महापालिकेला फटकारले

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?