Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात वनविभागाला यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात वनविभागाला यश

Surajya Digital
Last updated: 2020/12/18 at 8:00 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : अनेकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आज शुक्रवारी यश आले आहे. या बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यासाठी मुख्य प्रधान वनसंरक्षकांनी परवानगी दिली होती.नरभक्षक बिबट्यामुळे करमाळा, माढा तालुक्‍यात दहशतीचे वातावरण होते.

शंभराहून अधिक बंदुकधारी कर्मचारी त्याच्या मागावर होते. अखेर आज शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले आहे. वांगी क्र. चार येथील राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बीड, नगरमार्गे सोलापुरातील करमाळा तालुक्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने अनेकांचा जीव घेतला होता. करमाळासह माढा तालुक्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.

या बिबट्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले होते. बिबट्याला ठार मारण्याच्या दृष्टीने आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांनीही बिबट्याला पकडण्यासाठी व ठार करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. आज नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळाले.

वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे. मृत बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली आहे. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला घेऊन सोलापुरकडे रवाना झाले आहेत. सोलापुरात बिबट्याचे शवविच्छेदन होईल, अशी माहिती वनविभागाकडून पाटील यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #नरभक्षक #बिबट्याला #गोळ्याघालून #ठारकरण्यात #वनविभागाला #यश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेते प्रशांत दामलेंना कोरोनाची लागण; सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला
Next Article भाजपाचे नेते कल्याणराव काळेंना लागला एनसीपीचा लळा, शरद पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?