Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिग बींच्या कोरोना ‘कॉलरट्युन’ बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडदेश - विदेश

बिग बींच्या कोरोना ‘कॉलरट्युन’ बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/01/08 at 11:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना काही केल्या संपण्याचे नाव घेईना, त्यात काही अफवामुळेही लोक वैतागले आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक कॉलर ट्यून ऐकायला मिळते. त्या ट्युनलाही लोक वैतागलेत. परिणामी आता दिल्ली उच्च न्यायालयात बिग बींच्या आवाजातली कॉलर ट्यून बंद करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनपासून जेव्हा कोणी एखाद्या व्यक्तीला कॉल करतो त्याआधी कोरोनापासून कशी खबरदारी घ्यावी याबद्दल जनजागृती करणारा बिग बींचा कोरोना कॉलरट्यून सुरू करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोविड १९ जागरूकतेची कॉलर ट्यून काढून टाकण्याची मागणी करत दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एका हिंदी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार याचिकेत म्हटले आहे की, “अमिताभ बच्चन या कामासाठी भारत सरकारकडून पैसे घेत आहेत. तर देशात असे अनेक कोरोना वॉरियर्स आहेत, ज्यांनी कोरोना काळात सामान्य लोकांना अनेक प्रकारे मदत केली. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी या कॉलर ट्यूनमध्ये त्याच लोकांना घ्यायला पाहिजे ज्यांनी समाजाची मदत केली.”

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच ते ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय अमिताभ ‘चेहरे’ आणि ‘झुंड’ या चित्रपटात दिसणार आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #बिगबींच्या #कोरोना #कॉलरट्युन #बंद #करण्यासाठी #उच्चन्यायालयात #याचिका #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘प्रथम नरेंद्र मोदींना लस द्यावी, मग आम्ही घेऊ’
Next Article भाजपला मतदान करणा-या एमआयएम नगरसेविकेचे निलंबन

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?