Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ

admin
Last updated: 2025/05/29 at 6:08 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, २९ मे (हिं.स.) : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७० रुपयांनी कमी होऊन ९४,८३० रुपये झाली आहे. काल ही किंमत ९५,७०० रुपये होती.

चांदीच्या दरात मात्र २१८ रुपयांची वाढ झाली असून, ती प्रति किलो ९७,६६४ रुपये झाली आहे. कालचा दर ९७,४४६ रुपये होता. याआधी २१ एप्रिलला सोन्याने ९९,१०० रुपये आणि २८ मार्चला चांदीने १,००,९३४ रुपयांचा उच्चांक गाठला होता.

महानगरांतील आजचे दर (१० ग्रॅमसाठी)

दिल्ली: २२ कॅरेट – ₹८९,१०० | २४ कॅरेट – ₹९७,१९०

मुंबई/कोलकाता/चेन्नई: २२ कॅरेट – ₹८८,९५० | २४ कॅरेट – ₹९७,०४०

भोपाळ: २२ कॅरेट – ₹८९,००० | २४ कॅरेट – ₹९७,०९०

या वर्षीची वाढ : १ जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात ₹१८,६६८ आणि चांदीच्या दरात ₹११,६४७ रुपयांची वाढ झाली आहे.

खरेदी करताना काळजी घ्या : सोनं खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क असलेलेच सोने घ्या. प्रत्येक तुकड्यावर ६ अंकी HUID कोड असतो, जो सोन्याच्या शुद्धतेची खात्री देतो.

You Might Also Like

मुंबई विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा जप्त

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश

वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक – संजय शिरसाट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद
Next Article महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?