Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आजपासून हे बंधनकारक ! सोने विक्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

आजपासून हे बंधनकारक ! सोने विक्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक

Surajya Digital
Last updated: 2021/06/15 at 10:07 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : देशात आजपासून (१५ जून) गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य असेल. त्यामुळे सोनं खरेदी करताना काळजी घ्यावी लागेल. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात आलं आहे. या नियमाचा उल्लंघन करणाऱ्याला १ वर्षाचा कारावास आणि १ लाख रुपयाच्या दंड होऊ शकतो. दरम्यान, हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. तुमच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकता.

"लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा" https://t.co/eSZfPmZePF

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

बीआयएस मार्क, कॅरेट आणि शुध्दता शुद्धता : २२, १८ आणि १४ कॅरेट, हॉलमार्किंग केंद्राचे ओळखचिन्ह  आणि क्रमांक असेल, खरेदी केलेल्‍या सोन्‍यावर ज्वेलरचा ओळखचिन्ह आणि क्रमांक असेल यावरुन ग्राहक हॉलमार्क केलेले सोने ओळखू शकतात. ग्राहक म्हणून आपण हॉलमार्क केलेले केवळ सोन्याचे दागिने खरेदी करणे आवश्यक आहे. अनिवार्य हॉलमार्किंगद्वारे, ग्राहकांना दागिन्यांची खात्री दिली जाऊ शकते. त्या दागिन्यांवर हॉलमार्कनूसार शुद्धतेची हमी दिली जाते.

22K 916 #Hallmark #Gold #ring
Between Rs23,980/- and 25,395/-By Mohanjee Jewellers, 2 Sarafa Bazar, Paltan Bazar Road, Dehradun.

This is copyrighted by Mohanjee Jewellers LLP.#Mohanjee #jewellers #traditional #Jewellery #Dehradun #designs pic.twitter.com/SfL216jp9H

— MohanJee Jewellers (@Mohanjeejewelle) June 14, 2021

देशात उद्यापासून सोने विक्री करताना गोल्ड हॉलमार्किंग  (सोने शुद्धता प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. १५ जून २०२१ पासून देशभरातील ज्वेलर्संना १४, १८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या वस्तू विकण्याची परवानगी देण्यात येणार आहे. हे नियम सरकारने मागील काही वर्षापूर्वी केले होते. पण कोरोना संकटामुळे लागू करण्यात आले नव्हते. आता मात्र उद्यापासून म्हणजेच १५ जून २०२१ पासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोने विक्री हॉलमार्कशिवाय करु शकतात.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजय यांचा मृत्यू, कुटुंबीय करणार अवयव दान https://t.co/67sLWdH15j

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

सध्या देशात विक्री होणार्‍या सोन्याच्या दागिन्यांपैकी केवळ ४० टक्के दागिने हॉलमार्क (सोने शुद्धता प्रमाणपत्र) चिन्हांकित केले जातात. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, सध्या भारतातील सुमारे ४ लाख ज्वेलर्सपैकी फक्त ३५,८७९ ज्वेलर्स (भारतीय मानक ब्युरो) प्रमाणित आहेत.

सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांत हॉलमार्किंग केंद्रांमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. देशभरात हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाची घोषणा सरकारने नोव्हेंबर २०१९ मध्ये केली होती. १५ जानेवारी २०२१ ची मुदत दोनदा वाढवावी लागली. यापूर्वी सरकारने एक जूनसाठी अंतिम मुदत दिली होती, पण कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेमुळे ही मूदत आणखी दोन आठवडे वाढविण्‍यात आली होती.

सख्ख्या बापाचा पोटच्या मुलांवर गोळीबार, दुस-या मुलाला गोळी घासून गेली https://t.co/6PnyXIUcJV

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

*  सोन्याच्या खरेदीवर असा पडणार प्रभाव 

१) १५ जूनपासून भारतीय ज्वेलर्स केवळ १४,१८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याचे दागिने उत्पादनांची विक्री करतील.
२) दागिने हॉलमार्क नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.
३) अनिवार्य हॉलमार्किंगमुळे ग्राहकांचे कमी कॅरेटच्या दागिने फसवणूकीपासून संरक्षण होणार आहे.
४) ग्राहकांसाठी, १८ कॅरेट प्रमाणित सोने खरेदी करणे म्हणजे वस्तूच्या २४ कॅरेटपैकी १८ भाग शुद्ध सोन असेल.

ठाकरे सरकारचा आदेश, वाखरी ते पंढरपूर असं दीड किलोमीटरच 'पायीवारी' https://t.co/n9R4RcTcds

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #today #Hallmark #binding #gold #sales, #आजपासून #बंधनकारक #सोनेविक्रीसाठी #हॉलमार्क #बंधनकारक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजय यांचा मृत्यू, कुटुंबीय करणार अवयव दान
Next Article 72 हजारांहून अधिक आशा वर्कर आजपासून संपावर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?