Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्योगपती, नगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

उद्योगपती, नगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन

Surajya Digital
Last updated: 2020/09/30 at 7:42 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

धुळे : खान्देशातील प्रसिद्ध उद्योगपती तपन पटेल यांचे अपघाती निधन झाले. शिरपूर जवळील टोल नाक्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तपन पटेल हे आपल्या घरी परतत असताना, कुरखळी फाट्याजवळ हॉटेल गॅलक्सी समोर अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झालेत, त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र हा अपघात इतका भीषण होता की ते गंभीर जखमी झाले. त्यांचे उपचाराआधीच निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण शिरपूर तालुक्यात दुःखाचे वातावरण आहे.

माजी खासदार मुकेश पटेल यांचे चिरंजीव तर माजीमंत्री अमरीश पटेल यांचे पुतणे होत.  तपन पटेल शिरपूर नगरपालिकेचे नगरसेवक होते. मध्यरात्री टोळनाक्याजवळ भीषण अपघात झाला. यावेळी गाडीचा चक्काचूर झाला.  वयाच्या अवघ्या ४० वर्षांत राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नाव कमावले. त्यांच्या जाण्याने खान्देशात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

You Might Also Like

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक

एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे

एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे

अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं

अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख

TAGGED: #धुळे #नगरसेवकतपनपटेल #अपघात #निधन #उद्योगपती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाबरी जादूने पाडण्यात आली का? कटियार यांच्या घरात रचला कट
Next Article बाबरी प्रकरणात भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणतात न्यायाचा विजय तर अडवाणी काय म्हणाले ?

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?