Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विनोद तावडे, पंकजा मुंडेंकडे दिली मोठी जबाबदारी; केंद्रीय स्तरावर फेरबदल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

विनोद तावडे, पंकजा मुंडेंकडे दिली मोठी जबाबदारी; केंद्रीय स्तरावर फेरबदल

Surajya Digital
Last updated: 2020/11/14 at 6:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने  36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पक्षाचे प्रभारी आणि सह प्रभारींची सूची जारी केली आहे. यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय स्तरावर अनेक संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांकडे अनेक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी, सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सह प्रभारी पदी, पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारी पदी आणि विजया रहाटकर यांची दमन दीव – दादरा – नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी असतील. रवी यांच्याकडे महाराष्ट्रासह गोवा आणि तामिळनाडूचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर येत्या काळात महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदी राधा मोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालची जबाबदारी कैलास वर्गिय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बिहार निवडणुकांच्या यशानंतर भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. केंद्रीय स्तरावर संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अनेक राज्यांचे प्रभारी बदलण्यात आले आहेत. आगामी काळात प. बंगाल आणि उ. प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे भाजपा पक्षश्रेष्ठींचे विशेष लक्ष असणार आहे. राज्यातून केंद्रात गेलेल्या भाजपाच्या नेत्यांनाही या फेरबदलात मोठी जबाबदारी मिळाली आहे.

राज्याचे माजी शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे यांना हरियाणा भाजप प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेश सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पंकजा नाराज असल्याची चर्चा होती. तर ईशान्य भारतात भाजपाला मोठे यश मिळवून देणाऱ्या सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशसह प्रभारी पद देण्यात आले आहे.

दक्षिण भारतात येत्या काळात भारतीय जनता पक्ष वाढविण्याची जबाबदारी देवधर यांच्याकडे असेल. तर माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे दमण-दीव-नगर हवेली प्रभारी पद देण्यात आले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #विनोद तावडे #पंकजामुंडेंकडे #दिलीमोठीजबाबदारी #केंद्रीयस्तरावर #फेरबदल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार रवी राणांना अटक, अन्नत्याग आंदोलन तर खासदार पत्नीचे कारागृहाबाहेर धरणे आंदोलन
Next Article रामदेवबाबांचा मोठा दावा, तरुणांना पाच लाख नोक-या देणार

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?