Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका निवडणुकीत भाजप–महालुतीला विजयी करावे : खासदार धनंजय महाडिक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका निवडणुकीत भाजप–महालुतीला विजयी करावे : खासदार धनंजय महाडिक

admin
Last updated: 2025/08/11 at 5:33 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

कोल्हापूर, 11 ऑगस्ट –
कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप व महायुती कटिबद्ध असून, विकासकामे मार्गी लावण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून सत्ता द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

आमदार अमल महाडिक यांच्या १५ लाख रुपयांच्या विकास निधीतून, तसेच भाजप मंडल कोषाध्यक्ष सुनील वाडकर यांच्या प्रयत्नांतून हस्तीनापूर नगरी येथे सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय आजगेकर होते.

यावेळी खासदार महाडिक म्हणाले की, आमदार अमल महाडिक यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध होत आहे. कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते कॉंक्रीटचे करण्यासह उपनगरांना मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास साधला जाईल, असे त्यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, “सगळे मीच करतो” असा दावा करणाऱ्यांनी पाईपलाईन योजनेच्या पाण्यात अंघोळ केली, मात्र आजतागायत कोल्हापूरला हे पाणी मिळालेले नाही. कांग्रेस अजूनही “सडक, बिजली और पानी” ही जुनी घोषणा वापरत आहे, परंतु भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवले आहे

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article १ सप्टेंबरपासून एअर इंडियाची दिल्ली–वॉशिंग्टन विमानसेवा बंद
Next Article मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?