Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘ताज महालचं नामकरण लवकरच राम महाल होणार’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

‘ताज महालचं नामकरण लवकरच राम महाल होणार’

Surajya Digital
Last updated: 2021/03/15 at 9:18 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : लवकरच ताज महालचं नामकरण राम महाल होणार आहे. असा खळबळजनक दावा भाजप आमदाराने केला आहे. सुरेंद्र सिंह असं आमदाराचं नाव असून ते उत्तर प्रदेशातील बैरिया मतदार संघातून निवडून आले आहेत.

‘ताज महाल पूर्वी शंकराचं मंदिर होतं. त्यामुळे लवकरचं ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातचं हे नामकरण केलं जाईल,’ असा दावाही सिंह यांनी केला आहे.

मुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांच्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील असे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले.

त्यातच, उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ताजमहल हे पूर्वी शिवमंदिर होते. त्यामुळे लवकरच ताजमहलाचे नाव बदलून राममहल असे ठेवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ यांचा उल्लेख त्यांनी शिवाजी असा केला. उत्तर प्रदेशात शिवाजीचे वंशज म्हणून आदित्यनाथ आले आहेत, असे ते म्हणाले.

मुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांच्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील असे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले. ताजमहल हे शिवमंदीर असल्याचा वाद -ताज महाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहल असल्याचे काही हिंदूवादी संघटनांनकडून म्हटले जाते.

सुरेंद्रसिंह यांनी मोरादाबाद येथे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमोर पत्रकारांना मारहाण, त्यांचे कॅमेरे तोडण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. सपावाल्यांचे खरे चारित्र्यच असे आहे की ते दिसून येते. यात नवे असे काहीच नाही तो त्यांना मिळालेला संस्कारच आहे अशी टीका त्यांनी केली.

आमदार सुरेंद्रसिंह यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. बंगाल वाचवायचा असेल तर बंगालच्या लोकांना ममतांचा त्याग करावा लागेल. कारण ममता बॅनर्जी राक्षस आहेत. लोकांच्या सहानुभूतीसाठी त्या जखमी असल्याचे नाटक करत आहेत, असे सिंह म्हणाले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Bjpmla #TajMahal #renamed #RamMahal #soon, #ताजमहालचं #नामकरण #लवकरच #राममहाल #होणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाविकास आघाडीला सहकारी पक्षाचा धक्का; १९ मार्चला राज्यभर रास्ता रोको
Next Article टीम इंडियाचा सात गडी राखून इंग्लंडवर मात, किशन पदार्पणात झाला सामनावीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?